वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

सोये सांडिली सर्वांच

🙏 4. संत नामदेव · ABH-082517 · अभंग क्र. १२९३

1293.
सोये सांडिली सर्वांची | जोडी केली विठोबाची ॥१॥
मायबापासी टाकिले | ध्यान देवाचे लागले ॥२॥
स्त्री पुत्र बंधु बहिणी | केली सर्वांची सांडणी ॥३॥
गणगोत इष्टमित्र | सर्व जोडिले विठ्ठलपात्र ॥४॥
गोणाई म्हणे नामा | भली केली बारे सीमा ॥५॥

गोणाई व संत यांचा संवाद.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग