वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

माझे माझे हाती हीत ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089487 · अभंग क्र. १४१५

1415.
माझे माझे हाती हीत ।
दिधले संतमुनिश्वरी ॥१॥
काय उत्तीर्ण होऊ कैसा ।
उपकारे आकाशा झांकोळिले ॥२॥
जिही पाजीले अमृत धणी ।
तया कांजवणी काय देऊ ॥३॥
निळा म्हणे रत्पपालटा ।
सागरगोटा काय तुके ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग