वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

अवघा संसार सुखाचा कर

🙏 4. संत नामदेव · ABH-082639 · अभंग क्र. १८०४

1804.
अवघा संसार सुखाचा करीन | अवध्या भावे धरीन विठ्ठल एक ॥१॥
अवघा शिणभाग हिरोन घेईन | अवघेंचि तोडिन मायाजळ ॥२॥
अवघा जिवलग हाचि पै होईल | अवघा घेईल भार माथा ॥३॥
अवघा त्रिविधताप क्षणे मावळेल | अवघा चालविल योगक्षेम ॥४॥
अवष्या संसाराचे बेसणे मोडील अवघेंचि तोडील मायाजळ ॥५॥
नाम्या म्हणे अवधी सांडी मिथ्या भ्रांति | विठ्ठलेंविण विश्रांती नाही कोठे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग