वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

भीत नाही भीत नाही |

🙏 4. संत नामदेव · ABH-082632 · अभंग क्र. १८०५

1805.
भीत नाही भीत नाही | अखंडहि सावध ॥१॥
उघड समाधि उघड समाधि अंतर बुद्धि निर्मळ ॥२॥
गोंविसी कासया गोंविसी कासया | पंढरिराया सांभाळी ॥३॥
नामा म्हणे जगज्जीवना | नारायणा सांभाळी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग