अंतरी नमप एकनाथ करी
5.
अंतरी नमप एकनाथ करी ।
धन्य धन्य वैखरी वदलिसे ॥१॥
लटिका व्यवहार सव्र हा संसार ।
मायेचा प्रसर मृगजळ ॥२॥
हिशोब मिळता न बैसे क्षणभरी ।
आठवी श्रीगुरु ॥३॥
निळा म्हणे तेव्हा सापडला रुका ।
श्रीहरि सखा संतोषला ॥४॥
5.
अंतरी नमप एकनाथ करी ।
धन्य धन्य वैखरी वदलिसे ॥१॥
लटिका व्यवहार सव्र हा संसार ।
मायेचा प्रसर मृगजळ ॥२॥
हिशोब मिळता न बैसे क्षणभरी ।
आठवी श्रीगुरु ॥३॥
निळा म्हणे तेव्हा सापडला रुका ।
श्रीहरि सखा संतोषला ॥४॥