सहा ते भागले वेवादती
2557.
सहा ते भागले वेवादती सदा । सहांची आपदा होती जगी ॥१॥
सहांचे संगती घडतसे कर्म । सहा ते अधर्म कारिताती ॥२॥
सहांचे संगती नोहे योगप्राप्ती । होतसे फजिती सहायोगें ॥३॥
एका जनार्दनी सहांच्या वेगळा । सातवा आठवो मज वेळोवेळा ॥४॥