वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

सातवा तो सर्वाठायीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086193 · अभंग क्र. २५५८

2558.
सातवा तो सर्वाठायीं वसे । शंकरादिक ध्याती तया अपेक्षा ॥१॥
तो सातवा हृदयी आठवा । आठवितो तुटे जन्ममरण ठेवा ॥२॥
सातवा हृदयी घ्यावा जनी वनी पहावा । पाहुनिया ध्यावा मनामाजीं ॥३॥
एक जनार्दनी सातवा वसे मनी । ध्नय तो जनी पुरुष जाणा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग