वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

शय्याशयन आणि शेजार ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086249 · अभंग क्र. २३८९

2389.
शय्याशयन आणि शेजार । ते अवघेंचि जाले शरीर ॥१॥
कैसे नीज घेतसे निजे । नीज देखोनी समाधी लाजे ॥२॥
जागृती जागे निजे । स्वप्न सुषुप्तीचे निजगुंजें ॥३॥
एका जनार्दनी निजला । तो नीजचि होउनी ठेला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग