वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

देवो विसरें देवपण ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085684 · अभंग क्र. २२३९

2239.
देवो विसरें देवपण । अपीं वासना भक्तांसीं ॥१॥
भक्त देही सदा वसे । धर्म अर्थ अर्पितसे ॥२॥
जे जे भक्ताची वासना । पुरवी आपण त्याचि क्षणा ॥३॥
एका जनार्दनी अंकित । उभा तेथेंचि तिष्ठत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग