मागे संतीं उपकार । क
1515.
मागे संतीं उपकार । केला फार न वर्णवें ॥१॥
पाप ताप दैन्य गेले । सिद्धची जाहले सर्वमार्ग ॥२॥
दुणा थाव आला पोटी । संतभेटी होतांची ॥३॥
शरण एका जनार्दनी । पावन जनी संत ते ॥४॥
1515.
मागे संतीं उपकार । केला फार न वर्णवें ॥१॥
पाप ताप दैन्य गेले । सिद्धची जाहले सर्वमार्ग ॥२॥
दुणा थाव आला पोटी । संतभेटी होतांची ॥३॥
शरण एका जनार्दनी । पावन जनी संत ते ॥४॥