वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

जे या नेले संता शरण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085909 · अभंग क्र. १५१४

1514.
जे या नेले संता शरण । जन्ममरण चुकले त्या ॥१॥
मागा बहुता अनुभव आला । पुढेंहि देखिला प्रत्यक्ष ॥२॥
महापापी मूढ जन । जाहले पावन दरुशने ॥३॥
एका जनार्दनी संत । कॄपावंत दयाळू ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग