संतांचा उपकार । सांग
1516.
संतांचा उपकार । सांगावया नाही पार ॥१॥
आपणासारिखें करिती । यातिकुळ नाही चित्तीं॥२॥
दया अंतरांत वसे । दुजेपणा तेथे नसे ॥३॥
उदारपणे उदार । एका जनार्दनी निर्धार ॥४॥
1516.
संतांचा उपकार । सांगावया नाही पार ॥१॥
आपणासारिखें करिती । यातिकुळ नाही चित्तीं॥२॥
दया अंतरांत वसे । दुजेपणा तेथे नसे ॥३॥
उदारपणे उदार । एका जनार्दनी निर्धार ॥४॥