आधी घेतले पदरी । आता
45.
आधी घेतले पदरी । आता न धरावे दुरी ॥1॥
तुम्हा थोराचे उचिते । हेचि काय सांगू तूते ॥2॥
अहो ब्रह्मियाच्या ताता । सखया लक्षुमीच्या कांता ॥3॥
दयेच्या सागरा । जनी ह्मणे अमरेश्वरा ॥4॥
45.
आधी घेतले पदरी । आता न धरावे दुरी ॥1॥
तुम्हा थोराचे उचिते । हेचि काय सांगू तूते ॥2॥
अहो ब्रह्मियाच्या ताता । सखया लक्षुमीच्या कांता ॥3॥
दयेच्या सागरा । जनी ह्मणे अमरेश्वरा ॥4॥