वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

विठ्ठल विठ्ठल न म्हण

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075050 · अभंग क्र. १२३

123.
विठ्ठल विठ्ठल न म्हणसी । पुनरपि पडसी गर्भवासी ॥
अंतकाळी स्मरे । स्मरे विठ्ठल राणा ॥
रखुमादेविवरू निर्धारी । पडो नेदी चराचरी ॥

अर्थ :
विठ्ठल नामाचा जप केला नाहीस तर पुनरुपी गर्भवासाला जावे लागेल. त्या मुळे त्या राजा विठ्ठलाचे नाम अंतकाळापर्यंत सतत घे. रखुमाईचा पती त्याला परत चराचरात येऊ देत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग