सांगितले वर्म एवढेचि
1060.
सांगितले वर्म एवढेचि करी ।
नित्यता उच्चारी हरिचे नाम ॥१॥
न लगे कोटे जाणे येणे ।
कर्मबंधने तुटतील ॥२॥
योगसाधन पवनाभ्यास ।
न करी सायास अडचणी ॥३॥
निळा म्हणे हरीच्या नामे ।
चुकती जन्मे या प्रहरा ॥४॥
1060.
सांगितले वर्म एवढेचि करी ।
नित्यता उच्चारी हरिचे नाम ॥१॥
न लगे कोटे जाणे येणे ।
कर्मबंधने तुटतील ॥२॥
योगसाधन पवनाभ्यास ।
न करी सायास अडचणी ॥३॥
निळा म्हणे हरीच्या नामे ।
चुकती जन्मे या प्रहरा ॥४॥