सहजचि नाम आले वाचे ।
1059.
सहजचि नाम आले वाचे ।
करीत दोशांचे निर्मूळ ॥१॥
ऐशी व्यास गर्जे वाणी ।
महिमा पुराणी विख्यात ॥२॥
पापी चांडाळ दुरात्मे ते ।
नामेचि सरते वैकुंठी ॥३॥
निळा म्हणे गणिका वाल्हा ।
अजामेळ उध्दारिला गजेंद्र ॥४॥
1059.
सहजचि नाम आले वाचे ।
करीत दोशांचे निर्मूळ ॥१॥
ऐशी व्यास गर्जे वाणी ।
महिमा पुराणी विख्यात ॥२॥
पापी चांडाळ दुरात्मे ते ।
नामेचि सरते वैकुंठी ॥३॥
निळा म्हणे गणिका वाल्हा ।
अजामेळ उध्दारिला गजेंद्र ॥४॥