सांगितले संतजनी ।
1061.
सांगितले संतजनी ।
उगवुनी कानी बिजाक्षरे ॥१॥
विठ्ठल जपता विठ्ठल होसी ।
न धरी मानसी संशय ॥२॥
करी कीर्तन वाजवी टाळी ।
राहेल वनमाळी हदयात ॥३॥
निळा म्हणे पडे आटी ।
साधन संकष्टी आणिका ॥४॥
1061.
सांगितले संतजनी ।
उगवुनी कानी बिजाक्षरे ॥१॥
विठ्ठल जपता विठ्ठल होसी ।
न धरी मानसी संशय ॥२॥
करी कीर्तन वाजवी टाळी ।
राहेल वनमाळी हदयात ॥३॥
निळा म्हणे पडे आटी ।
साधन संकष्टी आणिका ॥४॥