वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

संसारा आलिया प्राणी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085037 · अभंग क्र. ३०१०

3010.
संसारा आलिया प्राणी । तया यमाची जाचणीं । अंतीं तयासी निर्वाणी । कोणी नाही ॥१॥
करी नामाचे स्मरण । तेणे तुटेल बंधन । काया वाचा मने जाण । संता शरण जाई ॥२॥
नासती पापें होय होळी । विठ्ठलनामें वाजवी टाळी । कळिकाळ पायातळीं । वैष्णवासांगातें ॥३॥
भाव धरी बळकट । आशापाश तोडी नीट । रामनाम जपे स्पष्ट । यातना ते चुकती ॥४॥
सोस करी नामाचा । आणीक शीण उगाचि साचा । एका जनार्दनी म्हणे वाचा । रामनाम गाये ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग