वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

करू करू म्हणता गेले

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085017 · अभंग क्र. ३०११

3011.
करू करू म्हणता गेले वायांविण संसार तो शीण केला वेगी ॥१॥
अधमा न कळे अधमा न कळे । झांकोनियां डोळे घाणा नेतीं ॥२॥
यमदूत नेती तयांसी तांतडी । मारिती वरी कोडी यमदंडें ॥३॥
एका जनार्दनी चुकवी या यातना । संतांच्या चरणा शरण रिघे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग