अल्प आयुष्य अल्प सर्
3009.
अल्प आयुष्य अल्प सर्व । अल्प वैभव समजेना ॥१॥
म्हणे सदा माझे माझे । परी न लाजे काळासी ॥२॥
त्यासी ऐसे न कळे सदा । संसाराधंदा मिथ्या हा ॥३॥
शरण एका जनार्दनी नाठवई मनी श्रीहरीसी ॥४॥