वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

दोही डोळा घालुनी वात

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088829 · अभंग क्र. ६१८

618.
दोही डोळा घालुनी वाती ।
पाहे वाट दिवसराती ॥१॥
केव्हा येशील बा धावोनी ।
प्रेमपान्हा पाजिसी स्तनी ॥२॥
पांचहि प्राण ठेविले कंठी ।
तुजचि भेटावयासाठी ॥३॥
निळा म्हणे माझी आई ।
न धरी निष्ठुर वा विठाबाई ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग