वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

देवाशी प्रेमाचे भांड

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089440 · अभंग क्र. १११४

1114.
देवाशी प्रेमाचे भांडण

आणिक तो युक्ति नाही माझया हाती ।
आहे मूढमति म्हणूनिया ॥१॥
वारंवार तुम्हा करितो सूचना ।
नामे दयाघना उच्चारुनी ॥२॥
पतितपावन ऐसी ब्रिदावळी ।
रुळते पायातळी प्रतिज्ञेची ॥३॥
निळा म्हणे तिचा प्रताप दाखवा ।
माझा हा निरसावा अहंभाव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग