कृपा केली संतजनी ।
1482.
कृपा केली संतजनी ।
अर्थ दाविले उघडुनि ॥१॥
तेचि प्रगट केले आता ।
नाही बोलिलो मी स्वता: ॥२॥
नेणो काय केले संती ।
माझी चेतवुनिया मती ॥३॥
निळा म्हणे वोढावारा ।
नाही तोंडा ना अक्षरा ॥४॥
1482.
कृपा केली संतजनी ।
अर्थ दाविले उघडुनि ॥१॥
तेचि प्रगट केले आता ।
नाही बोलिलो मी स्वता: ॥२॥
नेणो काय केले संती ।
माझी चेतवुनिया मती ॥३॥
निळा म्हणे वोढावारा ।
नाही तोंडा ना अक्षरा ॥४॥