वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

आम्ही तो जिवे वेच के

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089425 · अभंग क्र. १११५

1115.
आम्ही तो जिवे वेच केला ।
तुमच्या बोलावरी देवा तव ते तुम्हासी ठावे ॥१॥
किती वेळ दावावे बोलोनि ॥२॥
जैसी असो तैसीचि तरी ।
कायसी थोरी मग तुमची ॥३॥
निळा म्हणे वायाचि शीण ।
केला यावरुन दिसतसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग