वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 175. श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार

कुलाल आपल्या घरी भाज

🙏 4. संत नामदेव · ABH-082875 · अभंग क्र. १३५७

1357.
कुलाल आपल्या घरी भाजवी भाचरी | म्हणे जे होईल हरि कृपावंत ॥१॥
हरीसि वरदळ लावितो निशिदिनी | धाडिला म्हणोनि तुम्हांपाशी ॥२॥
तुम्ही संतजन उद्धराल तत्काळ | नामा लडिवाळ विठोबाचा ॥३॥
राखावे ते ब्रीद करावे पावन | धाडा बोलावणे गोरोबाला ॥४॥
म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे | काकाचे उत्तर सत्य मानू ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग