वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

नाही लौकिकाशी काज ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088739 · अभंग क्र. ८०१

801.
नाही लौकिकाशी काज ।
माझे गुज तो जाणे ॥१॥
अंतर्बाह्य ठावे तया ।
येईल बाह्य पसरुनी ॥२॥
हाचि निश्चय माझा मनी ।
विश्वास वचनी संतांच्या ॥३॥
निळा म्हणे निर्भय चित्ते ।
भेटी त्याते पाचारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग