निजध्यास लागला मनी ।
802.
निजध्यास लागला मनी ।
हाचि चिंतनी दिवसरात्री ॥१॥
न सुटेचि करु कैसे ।
लाविले पिसे गोवळे ॥२॥
येऊनि जाऊनि पुढेंचि उभा ।
लाविले भांवा मन माझे ॥३॥
निळा म्हणे नवचे दुरि ।
भरला शरीरी न सुटेचि ॥४॥
802.
निजध्यास लागला मनी ।
हाचि चिंतनी दिवसरात्री ॥१॥
न सुटेचि करु कैसे ।
लाविले पिसे गोवळे ॥२॥
येऊनि जाऊनि पुढेंचि उभा ।
लाविले भांवा मन माझे ॥३॥
निळा म्हणे नवचे दुरि ।
भरला शरीरी न सुटेचि ॥४॥