पुरातन मी शरणांगत ।
810.
पुरातन मी शरणांगत ।
आहे स्थापित सद्गुरुचा ॥१॥
म्हणोनि संत पाळिती माते ।
देउनी भाते प्रेमरस ॥२॥
जेउनी उरला प्रसाद देती ।
निकट बैसविती जवळिके ॥३॥
निळा म्हणे क्षणक्षणा ।
देती स्मरणा श्रीहरिच्या ॥४॥
810.
पुरातन मी शरणांगत ।
आहे स्थापित सद्गुरुचा ॥१॥
म्हणोनि संत पाळिती माते ।
देउनी भाते प्रेमरस ॥२॥
जेउनी उरला प्रसाद देती ।
निकट बैसविती जवळिके ॥३॥
निळा म्हणे क्षणक्षणा ।
देती स्मरणा श्रीहरिच्या ॥४॥