वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

पांडुरंगे सत्य केला

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088710 · अभंग क्र. ८११

811.
पांडुरंगे सत्य केला अनुग्रह ।
निरसूनिया देह बुध्दि भेद ॥१॥
येऊनी एकांती उपदेशिली कानी ।
बीजमंत्रे दोन्ही निजाक्षरे ॥२॥
जीवा शिवा शेज रचिली आनंदी ।
आउटावे पदी आरोहण ॥३॥
निजी निजरुपी निजविला निळा ।
अनुहाते बाळा हल्लरु गाती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग