पायी लीन होता निळा ।
809.
पायी लीन होता निळा ।
दिधला कळा प्रेमाची ॥१॥
निववूनिया केला सुखी ।
ठेउनी मुखी निज नाम ॥२॥
माउलीची ऐशी जाती ।
बालका प्रीति समजावी ॥३॥
निळा म्हणे कृपावंत ।
साक्षभूत अंतरींची ॥४॥
809.
पायी लीन होता निळा ।
दिधला कळा प्रेमाची ॥१॥
निववूनिया केला सुखी ।
ठेउनी मुखी निज नाम ॥२॥
माउलीची ऐशी जाती ।
बालका प्रीति समजावी ॥३॥
निळा म्हणे कृपावंत ।
साक्षभूत अंतरींची ॥४॥