देव वसे चित्ती । त्य
16.
देव वसे चित्ती । त्याची घडावी संगती ॥१॥
ऐसे आवडते मना । देवा पुरवावी वासना ॥२॥
संत जनासवे भेटी । न हो अंगसंगे तुटी ॥३॥
तुका म्हणे जिणे । भले संत संघटणे ॥४॥
16.
देव वसे चित्ती । त्याची घडावी संगती ॥१॥
ऐसे आवडते मना । देवा पुरवावी वासना ॥२॥
संत जनासवे भेटी । न हो अंगसंगे तुटी ॥३॥
तुका म्हणे जिणे । भले संत संघटणे ॥४॥