दुर्बुद्धि ते मना ।
17.
दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥
आता मज ऐसे करी । तुझे पाय चित्ती धरी ॥२॥
उपजला भावो । तुमचे कृपे सिद्धी जावो ॥३॥
तुका म्हणे आता । लाभ नाही या परता ॥४॥
17.
दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥
आता मज ऐसे करी । तुझे पाय चित्ती धरी ॥२॥
उपजला भावो । तुमचे कृपे सिद्धी जावो ॥३॥
तुका म्हणे आता । लाभ नाही या परता ॥४॥