वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

स्वर्ग जयाची पायरी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085944 · अभंग क्र. १५०२

1502.
स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्यांचा आज्ञाधारीं ॥१॥
ऐसा संतांचा महिमा । पायवणी ये शिवब्रह्मा ॥२॥
ब्रह्माज्ञानाची ती मात । कोण तया तेथे पुसत ॥३॥
भुक्ति मुक्ति लोटांगणी शरण एका जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग