मोक्षमुक्ति काकुलती
1503.
मोक्षमुक्ति काकुलती । संतांप्रती येताती ॥१॥
करा माझा अंगिकार । नाही थार तुम्हांवीण ॥२॥
हेंचि द्यावे आम्हांलागुनी । तुमचे चरणी वास सदा ॥३॥
एका जनार्दनी करी विनंती । कींव भकिती संतांप्रती ॥४॥