वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

संत कृपाळु उदार । ब्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085804 · अभंग क्र. १५०१

1501.
संत कृपाळु उदार । ब्रह्मादिका न कळे पार ॥१॥
काय वानू मी पामर । थकले सहा अठरा चार ॥२॥
नेति नेति शब्दे । श्रुति विरालिये आनंदे ॥३॥
एका जनार्दनी शरण । धरा माझी आठवण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग