वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

एकदा जारे तेथवरी । प

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087240 · अभंग क्र. ४५०

450.
एकदा जारे तेथवरी । पहा पुंडलीक हरी ॥१॥
जन्मा आलीया विश्रांती । निरसेल अवधी भ्रांती ॥२॥
विठ्ठलपायी ठेवा भाळ । जन्म मग तुमचा सुफळ ॥३॥
पुंडलीकां नमस्कार । विनवणी जोडीन कर ॥४॥
म्हणे एका जनार्दनी । पंढरी पुण्याची अवनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग