वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

पंढरीसी जा रे आधी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087190 · अभंग क्र. ४५१

451.
पंढरीसी जा रे आधी । कृपानिधी तो पाहा ॥१॥
संसाराअचीअ तुटेल बेडी । उबगे घडी पंढरीये ॥२॥
गाताती भाळे भोळे । प्रेमे सांवळे नाचत ॥३॥
कुंचे पताका गरुड टके । वैष्णवा निके मेळ मिळे ॥४॥
दिंडी कथाजाग्रह । एका जनार्दनी ते पावन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग