वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › ३. ताटीचे अभंग

अहो क्रोधे यावे कोठे

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073468 · अभंग क्र. २०

20.
अहो क्रोधे यावे कोठे । अवघे आपण निघोटे ॥१॥
ऐसे कळले ज्याला पूर्ण । जन तेची जनार्दन ॥२॥
ब्रीद बांधिले चरणी । नये दाविता करणी ॥३॥
वेळ क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥४॥
ऐसी थोर दृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग