सुख सागर आपण व्हावे
19.
सुख सागर आपण व्हावे । जग बोधे निववावे ॥१॥
बोधा करू नये अंतर । साधु नाही आपपर ॥२॥
जीव जीवासी पै द्यावा । मग करू नये हेवा ॥३॥
तरणोपाय चित्ती धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥