वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › ३. ताटीचे अभंग

योगी पावन मनाचा । सा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073467 · अभंग क्र. १३

13.
योगी पावन मनाचा । साहे अपराध जनाचा ॥१॥
विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ॥२॥
शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ॥३॥
विश्वपट ब्रम्हृदोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग