आरती अनंतभुजा विठुपं
3991.
आरती अनंतभुजा विठुपंढरीराजा । न चलती उपचार मने सारिली पुजा ॥१॥ परेसी पार नाही न कळे निगमा ठायी । भुललाभक्तिभावालाहोघेतला देही ॥२॥ अनिर्वाच्य शुध्दबुध्द उभा राहिला नीट । एका जनार्दनी पायीजडली वीट ॥३॥