वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 278. आरत्या ३९८९ ते ३९९३

दीनदयाळ श्रीगोपाळ व्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090300 · अभंग क्र. ३९९२

3992.
दीनदयाळ श्रीगोपाळ व्यापकघननीळा । तंव पदकमळ सेविता कमला नेणेनिजलीळा । धन्य भक्तवत्सला उध्दारिले गोकुळामुरलीनादेंतारिल्याव्रज सुंदरी बाळा॥धृ.।मारुनीबगळा अजगर सगळा धरिला भुजंग काळा । छंदगोपाळा लाऊनी बरवा रचिसी नाना खेळा ॥१॥ यशोदा वेल्हाळा बाहे म्हणे येरे कृष्णा बाळा । भुवनत्रय दाखविले त्वा पसरुनी मुखकमळा॥२॥पदी विमळा वाद्यखळाळा वाकीशोभे बाळा । एकाजनार्दनांनी निजरूपपहातां वेधलेसे डोळा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग