वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 278. आरत्या ३९८९ ते ३९९३

संत सनकादिक भक्त मिळ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090299 · अभंग क्र. ३९९०

3990.
संत सनकादिक भक्त मिळालेआणिक । स्वानंदे गर्जती पाहुंआले कौतुक ॥१॥ नवल होता हे आरती देवाधिदेवा । स्वर्गीहुनी सुरवरपाहुं येती केशवा ॥२॥ नरनारी बाळा ठक पडिलेंनयना । वोवाळीतां श्रीमुख धणी नपुरे मना ॥३॥ एका जनार्दनी मंगल आरत्या गाती । मिळाले वैष्णव । जयजयकारे गर्जती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग