वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

ऐशियाचे घरी ऐसीचि मी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089032 · अभंग क्र. ९५०

950.
ऐशियाचे घरी ऐसीचि मी सदा ।
न करुनी काही धंदा सर्वहि करी ॥१॥
सदाचि निष्काम सदा मी मी सकाम ।
सद रुप नाम नूतन माझे ॥२॥
सदा नाही.णे सदा माझे जिणे ।
सदा होणे निमणे माझा वाटा ॥३॥
निळा म्हणे ऐसे बोले मायादेवी ।
अबोलण्याची गावी वसोनिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग