ऐशा सोसूनिया यातना ।
949.
ऐशा सोसूनिया यातना ।
का रे मना वीट नये ॥१॥
बुध्दिहीना मतिमंदा ।
किती आपदा उसंतिसी ॥२॥
कधी पावेल परिपाक ।
बुध्दि विवेका सपर्शेल ॥३॥
निळा म्हणे रित्या मापे ।
विषय संकल्पे मावितोसी ॥४॥
949.
ऐशा सोसूनिया यातना ।
का रे मना वीट नये ॥१॥
बुध्दिहीना मतिमंदा ।
किती आपदा उसंतिसी ॥२॥
कधी पावेल परिपाक ।
बुध्दि विवेका सपर्शेल ॥३॥
निळा म्हणे रित्या मापे ।
विषय संकल्पे मावितोसी ॥४॥