वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 57. राम सहवास - अभंग ९३७ ते ९४४

अवलोकिता रामराणा । ध

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085468 · अभंग क्र. ९३८

938.
अवलोकिता रामराणा । धणी न पुरे मन नयना ॥१॥
पाहता नयन लोधले । सुरवर वानर बोधले ॥२॥
भरत राम अलिगनी । रामी हारपलें दोन्ही ॥३॥
एका जनार्दनी काज । एकछत्रीं रामराज्य ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग