रामनाम पावन । यापरते
753.
रामनाम पावन । यापरतें थोर कोण ॥१॥
जडशिळा ते सागरी । नामे तरल्या निर्धारी ॥२॥
राम जप सदा । नोहे काळाची ती बाधा ॥३॥
नाम घेता निशिदिनीं । एका शरण जनार्दनी ॥४॥
753.
रामनाम पावन । यापरतें थोर कोण ॥१॥
जडशिळा ते सागरी । नामे तरल्या निर्धारी ॥२॥
राम जप सदा । नोहे काळाची ती बाधा ॥३॥
नाम घेता निशिदिनीं । एका शरण जनार्दनी ॥४॥