श्रीरामानामें तारिले
752.
श्रीरामानामें तारिले पाषाण । नामाचे महिमान कोण जाणे ॥१॥
उफराट नामे तारियेला कोळी । दोष जाहले होळी रामनामे ॥२॥
तारियेली गणिका तारियेली देखा । पवित्र तो चोखा रामनामे ॥३॥
एका जनार्दनी रामनाम जप । पवित्र ते देख रामनाम ॥४॥