वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 4. देवाची नामदेवावर कृपा

देवाची नामदेवावर कृप

🙏 4. संत नामदेव · ABH-083161 · अभंग क्र. १८

18.
देवाची नामदेवावर कृपा.

त्वरे धांवोनिया आलासे गोविंद । सावध सावध नाम-देवा ॥१॥
रुसलासे नामा देवासी न बोले । करे कुर्वाळिले वदन तेव्हा ॥२॥
समजावूनि देवे धरिला पोटीसी । बोले मजपाशी नामदेवा ॥३॥
नामा ह्मणे देवा उशीर का केला । किंवा माझा आला तुला राग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग