त्रिभुवनामाजीसोपें ।
619.
त्रिभुवनामाजीसोपें । चुकती खेपे पाहता ॥१॥
तो हा बाळ दिगंबर । परात्पर सोयरा ॥२॥
आलियासी देतो मुक्ती । नामस्मृति तात्काळ ॥३॥
एका जनार्दनी रुपं । गोमटें अमूप श्रीविठ्ठल ॥४॥